Business Idea : तुम्ही घरबसल्या Jio सोबत हे काम करु शकता! दर महा 35,0000 रूपये पर्यंत कमावू शकता.

 

Business Idea : तुम्ही घरबसल्या Jio सोबत हे काम करु शकता! दर महा 35,0000 रूपये पर्यंत कमावू शकता.

Jio Part Time Jobs 

Business Idea : तुम्ही घरबसल्या Jio सोबत हे काम करु शकता! दर महा 35,0000 रूपये पर्यंत कमावू शकता.

Jio Part Time Job: Jio ने तुम्हां सर्वांसाठी कमावण्याची चांगली संधी आणली आहे. आता तुम्हीं स्वतःच्या घरबसल्या चांगली कमाई करु शकता. तेही तुम्हीं मोबाईल किंवा लॅपटॉप च्या मदतीने हे काम करु शकता. आणि घरी बसल्या 35,000 रूपये प्रती महिना कमावू शकता.


Jio Part Time Jobs 

Jio सोबत काम करण्यासाठी येथे

           ऑनलाईन अर्ज करा


Jio ला अनेक लोकांची गरज आहे.

आजकाल जिओ काही सेवा देत आहे, जसे की mobile service, fiber service, ecommerce service. इत्यादी. यासाठी जियो ला काही लोकांना jio ग्राहक म्हणुन ठेवावे लागेल. जेणेकरून एखाद्या ग्राहकाला जियो ची service वापरताना काही अडचणी आल्यास support team ( Jio Customer Associate) च्या माध्यमातून ती सोडविण्यात यावी म्हणून.

Freelancer म्हणून जियो सोबत  सामील होऊ शकता.

Jio अनेक लोकांना freelancer त्याचा ग्राहक सहयोगी म्हणून नियुक्त करते. त्यामुळे तूम्ही विद्यार्थी असाल, गृहिणी असाल,किंवा एकाद्या part time job च्या शोधात असाल तर तुम्हीं जियो सोबत  तुम्हीं freelancer चे काम करु शकता. आणि तुम्हीं जियो सोबत काम करुन चांगली मोठी कमाई करु शकता. जियो सह freelancer म्हणून तुम्हीं दरमाह 35,000 रूपये पर्यंत कमावू शकता.

Free Lancer कोण आहेत...?

Free Lancer म्हणजे असे लोकं ज्यांच्याकडे काही विशेष कौशल्य आहेत, आणि त्या कौशल्याचा बळावर ते घरी बसून काम करतात. Free Lancer च्या कामात थोडी मोकळीक ता असते. आणि त्यांना पाहीजेत त्या वेळेत ते काम करू शकतात.त्यांना वेळेचे बंधन नसते. Free Lancer नोकरी च्या किंवा व्यवसायाच्या श्रेणीत येत नाही. परंतु आपण Free Lancer ला नोकरीचे किंवा बिझनेस चे माध्यम मानू शकतो. 

जियो ला खुप लोकांची गरज आहे...

जियो ला Customer Associate म्हणून Free Lancing च्या कामासाठी 7789 लोकांची गरज आहे. आणि हे काम तुम्हीं तुमच्या जवळ च्या शहरात देखील करू शकता.

हे लोकं जियो च्या फ्री लान्सिंग च्या कामासाठी अर्ज करू शकतात...

Jio सह ग्राहक सहयोगी म्हणुन काम करण्यासाठी तुमच्याकडे खालील कौशल्य असणे आवश्यक आहे. खालील कौशल्य असल्यास तुम्हीं जियो सोबत काम करण्यास पात्र ठरू शकता.

* Basic Knowledge Of Reading And Writing

* Smartphone Usage

* Speak Local Language

* Sales And Customer Handling Skills 

*  Ability To Learn

* Goal And Result Oriented


याप्रमे तुम्हीं जियो सोबत काम करण्यासाठी अर्ज करा...

तुम्हाला जियो सोबत काम करण्यास असल्यास आणि ग्राहक सहयोगी म्हणुन कामासाठी अर्ज करण्यास असल्यास तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकता..

Official Website:- 

https://careers.jio.com/


धन्यवाद.....👏👏👏

Jayu Hedau Blog's

Myself Jayu Hedau, I Live At Deori, Dist.Gondia Maharashtra. And I Learn In BBA 1st year.I Am Work As A Student And A Blogger.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post