इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

IIT Bombay Recruitment 2023 इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठीची जाहिरात निघाली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा : 12

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक / Junior Administrative Assistant 04
शैक्षणिक पात्रता : 
कला, विज्ञान (तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी व्यतिरिक्त) आणि वाणिज्य मध्ये बॅचलर पदवी

2) सहाय्यक निबंधक / Assistant Registrar 06
शैक्षणिक पात्रता :
 01) किमान 55% गुणांसह योग्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02) 06 वर्षे अनुभव

3) प्रशासकीय अधीक्षक / Administrative Superintendent 02
शैक्षणिक पात्रता : 
योग्य शाखेत बॅचलर पदवी सह 04 वर्षे अनुभव प्राधान्य : पदव्युत्तर पदवी 

Join WhatsApp Group

वयाची अट : 09 एप्रिल 2023 रोजी
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक – 27 वर्षे
सहाय्यक निबंधक – 40 वर्षे
प्रशासकीय अधीक्षक – 32 वर्षे
परीक्षा फी : फी नाही

इतका पगार मिळेल?
कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक -21700-69100
सहाय्यक निबंधक- 56100-177500
प्रशासकीय अधीक्षक – 44900-142400

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2023

Jayu Hedau Blog's

Myself Jayu Hedau, I Live At Deori, Dist.Gondia Maharashtra. And I Learn In BBA 1st year.I Am Work As A Student And A Blogger.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post