जर तुम्हाला 2022 मधे व्यवसाय कर्ज घ्यायचे असेल, तर आज आपण या लेखात सरकारी व्यवसाय कर्ज योजना काय आहे?, व्याज दर काय आहे? आणि व्यवसाय कर्जासाठी आपन अर्ज कसा करु शकतो याची संपूर्ण महिती घेऊ. त्यासाठी आपण हा मजकूर काळजीपुर्वक वाचा.
खाली भारत सरकारच्या माध्यमातून चालवीत जाणाऱ्या काही महत्त्वाच्या व्यवसाय कर्ज योजना दिल्या आहेत.
1) प्रधानमंत्री मुद्रा योजना
2) स्टार्टअप इंडिया
3)PSB/ MSME कर्ज 59 मिंनिटात
4) राष्ट्रीय लघु उद्योग अनुदान योजना
5) स्टँड अप इंडिया
6) क्रेडिट हमी योजना
7) बँक क्रेडिट सुविधा लोन
प्रधानमंत्री मुद्रा योजना :
अधिक अशाच विविध उद्योग/ व्यवसाय यांविषयी सविस्तर माहिती साठी लगेच आमच्या Instagram Page ला Follow करा
1) _marathi_finance_
2) jshrapper123
लेखक:- जयु हेडाऊ
